लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
विश्वचषकात प्रथमच ‘वॉर’ प्रणालीचा वापर - Marathi News |  Use the 'War' system for the first time in the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वचषकात प्रथमच ‘वॉर’ प्रणालीचा वापर

व्हिडीओ सहायक रेफ्री अर्थात (वॉर) प्रणालीचा फिफा विश्वचषकात पहिल्यांदा वापर होत आहे. याचा पहिला लाभ फ्रान्सला झाला. ...

कोस्टाने शानदार कामगिरी केली : प्रशिक्षक हियेरो - Marathi News | Costa made great performance: Coach Heera | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोस्टाने शानदार कामगिरी केली : प्रशिक्षक हियेरो

स्पेनचे प्रशिक्षक फर्नांडो हियेरो यांनी डिएगो कोस्टा याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पोर्तुगालविरुद्ध काल झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली, असे त्यांनी म्हटले. ...

Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी - Marathi News | Fifa World Cup 2018: France register a 2-1 victory against Australia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी

फिफा विश्वचषकातील फुटबॉल सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. ऑस्ट्रेलियासोबत कडवी झुंज देत फ्रान्सने या सामन्यात 2-1 ने विजय मिळविला.  ...

रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’? - Marathi News | Ronaldo 'Hero' of 'Antihiro'? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

अभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला. ...

FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान - Marathi News | fifa world cup croatia beat nigeria 2-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान

फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियानं मधल्या फळीतील बलाढ्य खेळाडूंच्या जोरावर नायजेरियावर मात केली. ...

FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय  - Marathi News | FIFA World Cup 2018: Denmark beat Peru 1-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय 

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 7व्या सामन्यात डेन्मॉर्कच्या संघानं अटीतटीच्या लढतीत पेरूला 1-0नं हरवून शानदार विजयी आघाडी मिळवली. ...

FIFA World Cup 2018 : मेस्सीची 'किक' चुकली, अर्जेंटिनाला बरोबरीची 'पेनल्टी'; आईसलँडचा 'कूssल' खेळ - Marathi News | FIFA World Cup 2018: Messi misses 'kick', Argentina penalty | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : मेस्सीची 'किक' चुकली, अर्जेंटिनाला बरोबरीची 'पेनल्टी'; आईसलँडचा 'कूssल' खेळ

माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉस ...

FIFA World Cup 2018 : सामना न खेळताही 'गोल्डन बूट' मिळाला अन् मोहम्मद सलाह हसला! - Marathi News | FIFA World Cup 2018: The 'Golden Boot' was not played even after the match and Mohammed's advice was laughed! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : सामना न खेळताही 'गोल्डन बूट' मिळाला अन् मोहम्मद सलाह हसला!

पराभवाने दुखी झालेला स्टार खेळाडू मोहम्मद सलाहला गोल्डन बूट मिळाला आणि त्याच्या चेह-यावर हसू आले.  ...

FIFA World Cup 2018 : विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफ्री - Marathi News | FIFA World Cup 2018: Video Assistant Referee in World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफ्री

प्रत्येक खेळ आता तंत्रज्ञानाशी जोडला गेला आहे. अत्याधुनिक प्रणालीचा वापर करीत खेळातील पारदर्शकता अधिक बळकट व्हावी, हा या मागचा उद्देश. फुटबॉल या खेळातही नवे नवे तंत्रज्ञान आले. ...