चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
लॅटिन अमेरिकन फुटबॉलवर चर्चा म्हटले, की ती केंद्रित होते ब्राझील आणि अर्जेंटिनावर. कारण त्यांनी अलीकडच्या काळात विश्वविजेतीपदे जिंकली ...
फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. पण या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे. ...
इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. ...
पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. ...
मोरॅक्कोने चौदाव्या मिनिटाला पहिला गोल करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. पण त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनने गोल करत बरोबरी केला. ...
फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत. ...
भरपाई वेळेच्या पाचव्या मिनिटाला सालेमने निर्णायक गोल केला आणि त्यामुळेच सौदीला इजिप्तला 2-1 असे पराभूत करता आले. ...
उरुग्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर 3-0 असा विजय मिळवला. ...
सलग दोन पराभवांमुळे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेल्या सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातील शेवटची साखळी लढत अटीतटीने खेळली जात आहे. ...
रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवता आली. ...