फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे ब ...
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वे आणि फ्रान्स हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. या दोघांपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. ...
क्रोएशियाने डेन्मार्कला, तर इंग्लंडने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवून उपउपांत्य फेरी गाठली. या पार्श्वभूमीवर अंतिम आठही संघ सजग झाले आहेत. सर्वच संघांकडून तुल्यबळ कामगिरी होत असल्याने पेनल्टी शूटआऊटची शक्यता गृहीत धरून सर्वच संघ जोरदार तयारीला लागल ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच ...
कोण होऊ शकतो उद्याचा सुपरस्टार? अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या गच्छंतीनंतर लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांचा वारसदार कोण? या दोघांनी निराश केले तरी तिसरा सुपरस्टार नेमार अजूनही रिंगणात आहे. मात्र त्याने आपल्या ‘नाटकी’ वृत्तीमुळे बरीच लोकप्रियता गमावताना ...
फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले. ...