लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल! - Marathi News | Belgian will get third place! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल!

बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. ...

इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील - Marathi News |  England-Belgium try to take the victory in last match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ - इन्फेन्टीनो - Marathi News |  This year's World Cup Best - Infanteño | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ - इन्फेन्टीनो

‘रशियातील विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीचा होत असून यंदाची स्पर्धा याआधी झालेल्या इतर सर्व विश्वचषकांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरला,’ असे मत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेन्टीनो यांनी व्यक्त केले. ...

इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये - Marathi News | For the first time in the history of the World Cup, in November-December | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले ...

फुटबॉल विश्वचषकासाठी आम्हीही सज्ज - Marathi News | We are also ready for the Football World Cup | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉल विश्वचषकासाठी आम्हीही सज्ज

FIFA Football World Cup 2018 : हॉट महिला प्रेक्षकांवर झूम करू नका; फिफाची ब्रॉडकास्टर्सना तंबी - Marathi News | FIFA World Cup 2018 FIFA warns broadcasters about singling out hot women'at World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : हॉट महिला प्रेक्षकांवर झूम करू नका; फिफाची ब्रॉडकास्टर्सना तंबी

फिफाचे अध्यक्ष  जिआनी इन्फेंटिनो यांच्याकडून सूचना ...

FIFA Football World Cup 2018 ; झ्लात्को दालिक : क्रोएशियाच्या यशामागचा जादूगार - Marathi News | FIFA Football World Cup 2018; Zlatko Dalik: The Magician of the Yashamag of Croatia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 ; झ्लात्को दालिक : क्रोएशियाच्या यशामागचा जादूगार

सौदी अरेबियासारख्या आखाती देशांत प्रशिक्षक म्हणून तब्बल चार वर्षे तिथल्या फुटबॉलमध्ये संजीवनी ओतण्यात सिंहाचा वाटा उचलणारे झ्लात्को दालिक हे क्रोएशियाच्या ऐतिहासिक यशामागचे जादूगार आहेत. ...

क्रोएशियाने केली इंग्लिश सिंहाची शिकार! - Marathi News |  Croatian English lion lion prey! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :क्रोएशियाने केली इंग्लिश सिंहाची शिकार!

क्रोएशियाने विनाकारण गुरगुरणाऱ्या इंग्लिश सिंहाची शिकारच केली एकदाची! ...

क्रोएशियाचा जबरदस्त धडाका - Marathi News |  Strangers of Croatia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :क्रोएशियाचा जबरदस्त धडाका

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. ...