सोमवारपासून रशिया दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात करेल.. गेला महिनाभर किंबहुना त्या आधीपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे येथील नागरिक दैनंदिन कामे विसरली होती. ...
युवा खेळाडूंचा समावेश असलेला फ्रान्स संघ आपल्या स्टार किलियान एमबाप्पे व एंटोइन ग्रिजमान यांच्या कामगिरीच्या जोरावर रविवारी खेळल्या जाणा-या २०१८ विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये क्रोएशियाचा पराभव करीत दुस-यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावण्यास प्रय ...
एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत. ...
फूटबॉलचे गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताशी असलेले नाते तुम्हाला माहिती असेलच. पण भारतीय फूटबॉल संघाच्या पहिल्या कर्णधाराची तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही ईशान्य भारतातील ...
बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. ...
कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...