अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण कसे हाताळायचे याचा अनुभव फ्रान्सने 2016च्या युरो स्पर्धेत घेतला होता. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांचे पारडे जड होतेच, परंतु क्रोएशियाच्या मजबूत निर्धारासमोर त्यांचा निभाव लागणे अवघड वाटत होते. त्यामुळे या लढतीचे ...
पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले. ...