लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

फिफा विश्वचषक स्पर्धेवर ‘फ्रेंच किस’, फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद - Marathi News | French Kiss, France's second world champion at the FIFA World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा विश्वचषक स्पर्धेवर ‘फ्रेंच किस’, फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद

ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकावत झुंजार क्रोएशियाला ४-२ असे नमवले. ...

हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा - Marathi News | The Hollywood filmmaker concludes the ceremony | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात झाला, त्याच जल्लोषात आणि उत्साहात या स्पर्धेचा समारोप समारंभही पार पडला. ...

जोकोविचने उंचावले जेतेपद, एकूण १३वे ग्रँडस्लॅम जिंकले - Marathi News | Djokovic won the title, winning 13th Grand Slam | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जोकोविचने उंचावले जेतेपद, एकूण १३वे ग्रँडस्लॅम जिंकले

एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा धुव्वा उडवला. ...

बेल्जियमसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक नसे थोडके! - Marathi News | Belgian excitement prizes for a few! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बेल्जियमसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक नसे थोडके!

विजेतेपदाची शर्यत हरलेल्या बेल्जियमला तिसरे स्थान मिळाले हे योग्य झाले! ते प्राप्त करण्यापूर्वी त्यांना उत्तरार्धामध्ये वादळी हवेचा सामना करावा लागला. ...

FIFA Football World Cup 2018 : दोन वेळा विश्वचषका जिंकण्याऱ्या यादीत आता फ्रान्सही - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Two-time World Cup winner is also France | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : दोन वेळा विश्वचषका जिंकण्याऱ्या यादीत आता फ्रान्सही

आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे ज्याने दोन वेळा विश्वचषक पटकावले.  ...

France vs Croatia, WC Final : क्रोएशियाच्या सर्वोत्तम संघात प्रशिक्षक डॅलिच - Marathi News | France vs Croatia, WC Final: Coach Dunlich in Croatia's best team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :France vs Croatia, WC Final : क्रोएशियाच्या सर्वोत्तम संघात प्रशिक्षक डॅलिच

१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा ...

France vs Croatia, WC Final : फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी केला विक्रम - Marathi News | France vs Croatia, WC Final: French coach record breaks | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :France vs Croatia, WC Final : फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी केला विक्रम

कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत. ...

France vs Croatia, WC Final Live: रोनाल्डो, मेस्सीपासून सुरू झालेली चर्चा अखेर मॅबाप्पेवर थांबली - Marathi News | France vs Croatia, WC Final Live: The talk started about Mbappe | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :France vs Croatia, WC Final Live: रोनाल्डो, मेस्सीपासून सुरू झालेली चर्चा अखेर मॅबाप्पेवर थांबली

विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. ...

France vs Croatia, WC Final : ग्रिझमनने केलेला डान्स चांगलाच गाजला, पाहा व्हिडीओ... - Marathi News | France vs Croatia, WC Final: Grizzly Dance Done, Watch Video ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :France vs Croatia, WC Final : ग्रिझमनने केलेला डान्स चांगलाच गाजला, पाहा व्हिडीओ...

सामन्याच्या 38व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमनने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ग्रिझमनने खास डान्स केला. ...