ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. ...
मेसूट ओझिलच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्याने मौन सोडले. तसे करताना तो इतक्या टोकाची भूमिका घेईल याचा अंदाजही कुणी बांधला नव्हता. मनातली खदखद व्यक्त करताना त्याने थेट राष्ट्रीय संघाची जर्सी खुंटीला टांगली, ती कायमचीच. ...
रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता. ...
युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर प्रत्येक खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो, मोहम्मद सलाह, इडन हॅझार्ड, अँटोइने ग्रिझमन, विलियम या कुटुंबासोबत भटकंती करायला गेलेल्या खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाल ...