दोहा येथे मागच्या महिन्यात झालेल्या एएफसी २३ वर्षांखालील स्पर्धेत खेळलेल्या सहा युवा खेळाडूंना मकाऊविरुद्ध होणा-या आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघात निवडण्यात आले आहे. ...
भारतीय संघाने रविवारी काठमांडू येथे १५ वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा २-१ गोलने पराभव करताना चॅम्पियनचा बहुमान मिळवला. ...
पहिल्या सत्रात राखलेल्या वर्चस्वानंतर दुसºया सत्रात झालेल्या काही चुकांमुळे भारतीय फुटबॉल संघाला तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस संघाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...
मॉरिशसविरुद्ध पिछाडीवरून बाजी मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ गुरुवारी तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध विजयाच्या निर्धाराने उतरेल. ...
पुणे बालेवाडी क्रीडानगरीत झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे विभागाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकाविले. हा संघ आता दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मह ...
भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मॉरिशसने तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या दुसºया सामन्यात सेंट किट्स आणि नेविस संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. ...
येथे सुरू असलेल्या आंतररराष्ट्रीय तिरंगी फुटबॉल मालिकेत सलामीला यजमान भारतीय संघाविरुद्ध पराभवाचा सामना झाल्यानंतर मॉरिशस संघ मंगळवारी सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध भिडेल. ...
जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. ...
रंगतदार झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय त्रिकोणीय फुटबॉल स्पर्धेत मॉरिशसचा पहिल्या सामन्यात २-१ असा पराभव करून विजयी सुरुवात केली. सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करताना बाजी मारली. ...