स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केलेल्या २ गोलच्या जोरावर बार्सिलोना एफसी संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये विजयी सुरुवात केली. मेस्सी मॅजिकच्या जोरावर बार्सिलोनाने युवेंट्सचा ३-० असा धुव्वा उडवला. ...
एकाच दिवशी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे आणि तंत्रनिकेतनमध्ये 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून स्थानिक आयोजन समितीकडे (एलओसी) पुढील आठवड्यात स्टेडियम सोपविण्यात येतील. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अंतिम क्षणी स्टेडियमच्या तयारीबाबत झालेली अफरातफर पुन्हा पाहायल ...
क्रिकेटवेड्या मुंबईकरांवर १५ सप्टेंबरच्या दिवशी फुटबॉलज्वर चढणार होता. यास कारणही तसेच होते. या दिवशी व्यावसायिक फुटबॉल लीगमधील दोन अव्वल संघ रेयाल माद्रिद आणि क्लब बार्सिलोना एकमेकांविरुद्ध भारतीय क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच मुंबईमध्ये लढणार होते. ...
बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला. ...
१७ वर्षे गटाच्या फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अवघे ३० दिवस उरले असताना आज बुधवारी येथील डी.आय. पाटील स्टेडियममध्ये जगभरातील माजी दिग्गजांचा सहभाग असलेल्या दर्शनी सामन्याचे आयोजन होत आहे. ...
इस्कोने केलेले दोन शानदार गोल व अंतिम क्षणी अलवारो मोराता याने केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने इटलीला ३-० असे पराभूत केले. या विजयासह पुढील वर्षी होणाºया विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी स्पेनने एक पाऊल पुढे टाकले. ...