भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. ...
ला लीगाच्या रोमांचक सामन्यात रियाल बेटिस संघाच्या अँटोनिया सनब्रियाने गतविजेत्या रियाल माद्रिदविरुध्द निर्णायक गोल केला तो क्षण.या शानदार गोलच्या जोरावर बेटिसने माद्रिदचा १-० असा पराभव केला. विशेष म्हणजे चॅम्पियन रियाल माद्रिद ७४ सामन्यांत पहिल्यांदा ...
भारताचा अंडर १७ संघ विश्वचषकाच्या अ गटातील अमेरिका, घाना आणि कोलंबिया या संघांविरुद्ध दोन हात करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. २८ सप्टेंबरला नवी दिल्लीस रवाना होणार आहे. ...
भारतात आयोजित होणाºया फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देव ...
'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल महोत्सवाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धाटन केलं. फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने या खास उपक्रमाचं आयोजन ... ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने निलंबनानंतर पुनरागमन करीत केलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोलमुळे गतविजेता रियाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्यात एपीओईल निकोसियाला ३-० असे पराभूत केले. ...
भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. ...