एकाच वेळी रस्त्यावर उतरून फुटबॉल खेळणारे विद्यार्थी... फुटबॉलच्या साहाय्याने आपली कला दाखविणारे खेळाडू... पारंपरिक वाद्यांचा निनाद... तलवारबाजी, दांडपट्टा या मर्दानी खेळांनी आणलेली रंगत ...
भारतीय अ महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलिया महिला हॉकी लीगमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून एकतर्फी लढतीत ७-0 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दौºयात भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. ...
अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले. ...
खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला. ...
फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली. ...
फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाला आता काहीच दिवस उरले असतानाच भारतीय फुटबॉलला एक झटका बसला. संघातील अंतिम संभाव्य २१ खेळाडूंची निवड प्रशिक्षक मातोस यांनी केली होती. ...
जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारपासून छोटे पासचा (टिकी-टाका) दिग्गज खेळाडू झेव्हियर हेर्नांडेज (जावी), आंद्रेस इनिएस्टा आणि महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो यांच्यामध्ये एक समानता आहे. ...