भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्ध ...
भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगीरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
हौशी ते व्यावसायिक अशी भारतीय संघाची वाटचाल आश्चर्यचकित करणारी आहे. १७ वर्षे विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय फुटबॉल संघात प्रभावित करण्याची क्षमता आहेच... ...
१७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा थरार उद्या शुक्रवारपासून भारतात सुरू होत आहे. देशाच्या क्रीडा विश्वात या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. ...
शहरात होत असलेल्या ‘फिफा’च्या निमित्ताने पालिकेकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. अवघ्या ‘फिफा’च्या निमित्ताने होणाºया वॉकेथॉनसाठी खासगी व पालिका शाळांचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. ...
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘फिफा’ फुटबॉल सामन्यांच्या अनुषंघाने पोलिसांनी शहरात सुरक्षेचे जाळे तयार केले आहे. खेळाडू व प्रेक्षक यांच्यासाठी मल्टिलेअर सुरक्षा तयार करण्यात आली आहे. ...
फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ...