गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो. ...
जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले. ...
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा इंग्लंडचा संघ शानदार फॉर्म कायम राखत उद्या जापानसोबत भिडेल. फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जापानला पराभूत करत पहिला अडथळा पार करण्यासाठी मैदानात उतरेल. ...
आत्मविश्वासाने पूर्ण असलेला पॅराग्वे संघाचा सामना सोमवारी नवी दिल्लीत अमेरिकेसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघात फुटबॉल चाहत्यांना कांटे की टक्कर बघायला मिळेल. दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीतील या संधीचा नक्कीच फायदा घेतील. ...
कुठल्याही खेळाडूच्या जीवनामध्ये सुधारणा होणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कधी थांबत नाही. फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे आणि ते त्याचे हकदारही आहे ...
गुवाहाटी/ कोलकाता : १७ वर्षे आतील विश्वचषकात साखळी फेरीत फ्रान्सने होंडुरासचा ५-१ ने तर इंग्लंडने इराकचा ४-० ने धुव्वा उडवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह फ्रान्सने ग्रुप ई मध्ये तर इंग्लंडने ग्रुप एफमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.शनिवारी गुवा ...