नवी दिल्ली : गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमची खराब अवस्था पाहून फिफा आणि १७ वर्षांखालील विश्वचषक स्थानिक आयोजक समितीने (एलओसी) २५ आॅक्टोबरला येथे होणारा ब्राझील विरुध्द इंग्लंड हा उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घ ...
जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते. ...
डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे. ...
ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. ...
हादजी ड्रेम आणि जिमुसा ट्राओरे याच्या गोलच्या बळावर माली संघाने आज येथे दोन आफ्रिकन संघांदरम्यान झालेल्या लढतीत घाना संघावर २-१ अशी मात करून फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. ...
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत शनिवारी घाना संघाला माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया संघाला या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. ...
एकतर्फी झालेल्या सामन्यात संभाव्य विजेत्या ब्राझीलने आपल्या लौकिकानुसार सहज बाजी मारताना होंडुरासचा ३-० असा धुव्वा उडवून १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...