कोलकाता : १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा युवा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी यासाठी खराब फिनिशिंगला जबाबदार धरले. ...
रंगतदार सामन्याची अपेक्षा असताना माली व स्पेन यांच्यादरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत एकतर्फीच ठरली. यापूर्वी खेळलेल्या लढतींच्या तुलनेत माली संघ वेगवान भासला नाही. ...
कोलकाता : व्हिडिओ सहायक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञान लागू करणे आणि पाकिस्तानचे निलंबन निश्चित करणे अशा विषयांसह अनेक मुद्यांवर शुक्रवारी होत असलेल्या फिफा परिषदचेच्या बैठकीत चर्चा होईल. ...
कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करतान ...
बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली ...
मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी नवी मुंबईमध्ये स्पेन आणि माली यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना रंगेल. ...
‘ग्लोबलायझेशन आॅफ फुटबॉल’ या शब्दाचा वापर खेळाची लोकप्रियता आणि जगभरात याला मान्यता असल्याचे सांगताना केला जातो, पण यापेक्षा याची व्याप्ती मोठी आहे. ...
कोलकाता : फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझील अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज, बुधवारी इंग्लंडबरोबर दोन हात करील. इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण असून, येथील प्रेक्षकांना रोमांचक खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला ...