ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली. ...
पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते. ...
स्टार गेराथ बेले याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोनाला २-२ असे रोखले. या सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लागले होते. दोघां ...
भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्र ...
मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल. ...
ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय रात्र-रात्र जागतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार आहे. ...
चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात रोनाल्डोने जो गोल मारला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. त्यामुळेच या ‘ बायसिकल‘ किकवर लगावलेल्या गोलची चर्चा संपूर्ण विश्वात रंगत आहे. ...
गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. ...