युरोप खंडातील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या स्पर्धेत मेस्सीला रीयाल माद्रिदच्या रोनाल्डोसह लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने कडवी झुंज दिली. मेस्सीचे सर्वाधिक 45 गोल असले तरी रोनाल्डो आणि सलाह यांच्या नावावर प्रत्येकी 44 गोल आहेत. ...
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मैदानात उतरून निर्णायक कामगिरी केलेला स्टार गेरेथ बेल याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिदने १३ वे चॅम्पियन्स लीग जेतेपद उंचावताना लिव्हरपूलचा ३-१ असा धुव्वा उडवला. ...
मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे. ...
ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...
पॅरिस सेंट जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार याची फ्रान्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला तीन महिने संघाबाहेर राहावे लागले. ...
राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे. ...