Argentina vs France: फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. ...
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजल्यापासून पाहता येणार आहे. ...
मोरोक्कोने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत उपांत्यपर्यंत धडक मारली होती. विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा आफ्रिका खंडातील पहिला देश ठरला होता. ...
र्जेंटिनाच्या भात्यात लियोनेल मेस्सी नावाचा ‘हुकमी एक्का’ आहे. मेस्सीला सतत हुलकावणारे एकमेव विश्वविजेतेपद तोच जिंकणार की अनुभवी फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. ...