शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Lionel Messi Photo : लिओनेल मेस्सीच्या एका फोटोने मोडले सर्व रिकॉर्ड; ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:58 IST

Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on Instagram : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातली मैदानावरील स्पर्धा बाहेरही सुरू आहे.

लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातली मैदानावरील स्पर्धा बाहेरही सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद पटकावण्यात यश आलं अन् मेस्सीचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. दुसरीकडे मात्र युरो स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला जेतेपद कायम राखण्यात अपयश आलं. आता मेस्सीनं इंस्टाग्रामवर रोनाल्डोला मागे टाकले. मेस्सीनं कोपा अमेरिका चषकासह इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला सर्वाधिक २० मिलियन ( २ कोटी ८ लाख) लाईक्स मिळाले आहेत आणि एखाद्या खेळाडूला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत. ( Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on instagram)

३४ वर्षीय मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलचा पराभव केला. राष्ट्रीय संघासोबत मेस्सीचे हे पहिलेच मोठे जेतेपद ठरले. त्यामुळे  मेस्सीनं चषकासह फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला अन् नवा रिकॉर्ड नोंदवला गेला. याआधी रोनाल्डोनं अर्जेंटिनाचे दिग्गज दिएगो मॅराडोना यांच्यासह पोस्ट केलेल्या फोटोला १९.८ मिलियन ( १ कोटी ९८ लाख) लाईक्स मिळाले होते.  

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोInstagramइन्स्टाग्राम