शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 9:08 AM

ISL: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली.

मुंबई, इंडियन सुपर लीग: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली. क्लबला कायम पाठिंबा राहणार असल्याचे सांगून त्याने खेळाडूंना पुढील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला. "पुढील पाच किंवा त्याहून अधिक वर्षांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन क्लबने रचलेल्या भक्कम पायावर मजबूत इमले रचण्याची गरज आहे. संघ सहकारी आणि व्यवस्थापनाशी चर्चा करून मी सहमालकाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा  निर्णय घेत आहे," असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. ISL च्या सलामीच्या सत्रापासून (२०१४) तेंडुलकर या क्लबचा सहमालक आहे. या क्लबला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही, परंतु २०१४ आणि २०१६ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती.

 

टॅग्स :Indian Super Leagueइंडियन सुपर लीगSachin Tendulkarसचिन तेंडुलकर