FIFA World Cup Quarter finals : इंग्लंडची आघाडी, हॅरी मॅग्युरेचा गोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:19 IST2018-07-07T20:19:34+5:302018-07-07T20:19:54+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

FIFA World Cup Quarter finals : इंग्लंडची आघाडी, हॅरी मॅग्युरेचा गोल
समारा - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या तीस मिनिटांच्या रटाळ खेळानंतर 30व्या मिनिटाला हॅरी मॅग्युरेचाने गोल केला. त्यानंतर सामन्यातील चढाओढ वाढली. दोन्ही संघाकडून त्यानंतर आक्रमक खेळाला सुरूवात केली. पण, स्वीडनला बरोबरी मिळवण्यात अपयश आले.
We think he enjoyed it, too! 😃#SWEENG 0-1 pic.twitter.com/YaGjwE9HLT
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 7, 2018