शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

फिफा विश्वचषकाचे आशिया खंडात चौथ्यांदा आयोजन, नायजेरियाला सर्वाधिक विजेतेपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 3:55 AM

भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

नवी दिल्ली : भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलने या स्पर्धेत सर्वाधिक वेळा सहभाग नोंदवला आहे. भारतात पहिल्यांदाच होणाºया या स्पर्धेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण आकडेवारी अशी-१९८५ ते २००५ पर्यंत या स्पर्धेत १६ संघांचा समावेश होता. २००७ मध्ये संघांची संख्या वाढवून ती २४ करण्यात आली.अमेरिका व ब्राझील यांनी सर्वाधिक १५ वेळा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.घाना सलग पाच वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेला संघ आहे. मात्र त्यांना १९९१ व १९९५ मध्येच जेतेपद मिळवता आले.आशिया खंडात सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी चीन (१९८५), जपान (१९९३), दक्षिण कोरिया (२००७) व सयुंक्त अरब अमिरात (२०१३) मध्ये आयोजन करण्यात आले होते.नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यांनी १९८५, १९९३, २००७, २०१३, २१०५ मध्ये जेतेपद, तर तीन वेळा उपविजेतेपद पटकावले. मात्र भारतात होत असलेल्या स्पर्धेत नायजेरिया पात्र ठरू शकला नाही.भारत अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आशियातील १८ वा संघ आहे.ब्राझीलने तीन वेळा (१९९७, १९९९, २००३) मध्ये, घाना (१९९१, १९९५) व मेक्सिकोने (२००५, २०११) प्रत्येकी दोन वेळा, तर सोव्हियत संघ (१९८७), सौदी अरब (१९८९), फ्रान्स (२००१) व स्वित्झर्लंड (२००९) यांनी प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावले आहे.फिफा अंडर १७ मध्ये खेळलेल्या १२ खेळाडूंनी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या देशाकडून प्रतिनिधित्व केले.भारतात होणाºया या स्पर्धेत नायजर, न्यू कालेडोनिया व भारत हे तीन संघ प्रथमच सहभागी होणार आहेत.ब्राझीलचा रोनाल्डिन्हो हा फिफा अंडर १७ च्या १९९७ व विश्वचषक फुटबॉल २००२ च्या विजेत्या संघातून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. ्नरोनाल्डिन्होने कारकिर्दीला यातून सुरुवात केली.

टॅग्स :Sportsक्रीडा