शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:17 IST

Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना  यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली.

Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना  यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली. दक्षिण कोरिया, जपान, सेनेगल, मोरोक्को आदी संघांनी अनपेक्षित निकाल नोंदवताना बाद फेरीत प्रवेश मिळवला. आता जेतेपदासाठीचा खरा थरार आजपासून पाहायला मिळणार आहे. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेव्हांडोवस्की या दिग्गजांचा कदाचीत हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकल्याने सर्वच कंबर कसून मैदानावर उतरतील यात शंका नाही. आजपासून सुरू होणाऱ्या Round 16 च्या फेरीत पहिला सामना नेदरलँड्स विरुद्ध अमेरिका असा होणार आहे आणि त्यानंतर मेस्सीचा अर्जेंटिना संघ मध्यरात्री ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.   

  • ३२ मधून १६ आले आणि आता १६ मधून ८ असा प्रवास सुरू झाला आहे.

कोणत्या गटातून कोणते संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले?गट    प्रथम क्रमांक    द्वितीय क्रमांकA     नेदरलँड्स    सेनेगलB    इंग्लंड        अमेरिकाC    अर्जेंटिना        पोलंडD    फ्रान्स        ऑस्ट्रेलियाE    जपान        स्पेनF    मोरोक्को        क्रोएशियाG    ब्राझील        दक्षिण कोरियाH    पोर्तुगाल         स्वीत्झर्लंड

  • युरोप ( ८) - नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्पेन, क्रोएशिया, पोर्तुगाल, स्वीत्झर्लंड
  • आशिया ( ३) - जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया
  • आफ्रिका ( २) - मोरोक्को, सेनेगल
  • दक्षिण आमेरिका ( २) - अर्जेंटिना, ब्राझील
  • उत्तर-मध्य अमेरिका ( १) - अमेरिका

 

FIFA World Cup: Round of 16 Schedule

  • ३ डिसेंबर - नेदरलँड्स वि. अमेरिका - रात्री ८.३० वा.पासून
  • ४ डिसेंबर - अर्जेंटिना वि. ऑस्ट्रेलिया - मध्यरात्री १२.३० वा. पासून
  • ४ डिसेंबर - फ्रान्स वि. पोलंड - रात्री ८.३० वा.पासून
  • ५ डिसेंबर - इंग्लंड वि. सेनेगल - मध्यरात्री १२.३० वा.पासून
  •  ५ डिसेंबर - जपान वि. क्रोएशिया - रात्री ८.३० वा. पासून
  • ६ डिसेंबर - ब्राझील वि. दक्षिण कोरिया - मध्यरात्री १२.३० वा.पासून
  • ६ डिसेंबर - मोरोक्को वि. स्पेन - रात्री ८.३० वा. पासून
  • ७ डिसेंबर - पोर्तुगाल वि. स्वीत्झर्लंड - मध्यरात्री १२.३० वा. पासून   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीPortugalपोर्तुगालCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो