शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Fifa football World Cup 2018 : जबरा फॅन : छातीवर गोंदवला आवडत्या खेळाडूचा टॅटू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:21 PM

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते कोणत्याही थराला जाण्याची तयारी राखतात. एका चाहत्याने तर चक्क इंग्लंडचा बचावपटू हॅरी मॅग्वार याच्या चेह-याचा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे. 

मुंबई - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते कोणत्याही थराला जाण्याची तयारी राखतात. एका चाहत्याने तर चक्क इंग्लंडचा बचावपटू हॅरी मॅग्वार याच्या चेह-याचा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे. स्वीडन विरूद्धच्या लढतीत मॅग्वारने गोल केल्यास आपण त्याचा टॅटू छातीवर गोंदवू असा शब्द मॅट बॅटन नावाच्या  चाहत्याने  दिला होता आणि त्या सामन्याच्या 30व्या मिनिटाला मॅग्वारने गोल केला आणि शब्दाला जागून त्याने छातीवर टॅटू काढला. त्याने त्वरित टॅटू काढल्याचे छायाचित्र ट्विटरवर टाकले. मॅग्वारनेही त्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली की, आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. स्पर्धेनंतर मॅटला माझी स्वाक्षरी असलेले टी-शर्ट देईन.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडFootballफुटबॉलSportsक्रीडाCroatiaक्रोएशिया