शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: विश्वचषक स्पर्धा दाखविण्यासाठी कर्ज काढून उभारले प्रतिकात्मक मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 17:14 IST

आसाममधील एक फुटबॉल पे्रमीे पुतुल बोरह यांनी रशियात सुरू असलेला फुटबॉल सामन्याचा मैदानावरील थरार अनुभवता यावा यासाठी चक्क १५ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज काढून १८०० स्केअर फुटांचे सभागृह उभारले आहे.

ठळक मुद्देआसामातील पुतुल बोराह यांचे फुटबॉल प्रेम; ५०० चाहत्यांची सोय

दिपू (आसाम) : जगभरातील सर्वांत जास्त लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. त्यात विश्वचषकाचा कुंभमेळा म्हटले की करोडो चाहते लाखो रुपये खर्चून यजमान देशात जावून आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात. भारतीय फुटबॉलप्रेमीही यात मागे नाहीत. आसाममधील एक फुटबॉल प्रेमी पुतुल बोरह यांनी रशियात सुरू असलेला फुटबॉल सामन्याचा मैदानावरील थरार अनुभवता यावा यासाठी चक्क १५ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज काढून १८०० स्केअर फुटांचे सभागृह उभारले आहे. यामध्ये ५०० फुटबॉलप्रेमी एकावेळी बसून या सामन्याचा आनंद लुटुत आहेत.

भारतीय संघ विश्वचषक फुटबॉल सामन्यासाठी कधीही पात्र ठरलेला नाही, तरीही फुटबॉलप्रेमींचा उत्साह तसूभर कमी नाही. प्रत्येक विश्वचषक सामन्यांवेळी चाहत्यांकडून काही ना काही वेगळे केल्याचे दिसून येते. यात काहीजण आपल्या घराला आपल्या अवडत्या संघांच्या जर्सीचा कलर देतात. तर काहीजण जागतिक सामन्यांवेळी आपल्या दुकानांतील वस्तूवर सूट देऊन आपले खेळावरील प्रेम दाखवतात.

पुतुल बोरह हे आसाममधील दिपू शहरातील असेच ,क व्यावसायिक. ज्यांना रशियात जाणे शक्य नाही पण तेथील मैदानावरील थरार फुटबॉलप्रेमींना थेट अनुभवता यावा यासाठी त्यांनी चक्क सभागृह उभारायचे ठरवले.त्यासाठी त्यांनी बँकेकडून १५ लाखांचे कर्ज काढले. आणि ५०० लोक बस ूशकतील असे प्रतिकात्मक मैदानासारखे सभागृह उभारले . त्यात ५६ इंच एलसीडी मॉनिटर बसविला आहे. या सभागृहाला ‘जर्मन स्टेडियम’ असे नाव दिले असून, त्यात ३२ संघांचे ध्वज लावले आहेत. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा रशिया आणि सौदी अरेबियादरम्यान झालेल्या उद्घाटन सामन्यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया