शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

ख्रिस्तियानो रोनाल्डोचं चाहत्यांना गिफ्ट, सेलिब्रेशनची स्टाइल बदलली, पाहा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 4:11 PM

ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल केल्याचं सेलिब्रेशन कसं करतो हे झोपेतून उठवूनही विचारल्यास चाहते पटकन उत्तर देतील.

युव्हेंटस : ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल केल्याचं सेलिब्रेशन कसं करतो हे झोपेतून उठवूनही विचारल्यास चाहते पटकन उत्तर देतील. त्याच्या या सेलिब्रेशन स्टाइलने युवकांवर मोहिनी केली आहे. त्यामुळेचे रोनाल्डोला आदर्श मानणारा युवा वर्गही त्याची स्टाइल कॉपी करताना सर्रास दिसतात. मात्र, गोल केल्यानंतर कॉर्नर पॉईंटवर येत हवेत गोल फिरून प्रेक्षकांच्या दिशेने पाठमोरा उभा राहून सेलिब्रेशन करणाऱ्या रोनाल्डोने मंगळावरच्या सामन्यात वेगळ्याच स्टाइलने सेलिब्रेशन करून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. 

युव्हेंटस क्लबने मंगळवारी झालेल्या सामन्यात सासूओलो क्लबवर 3-0 असा सोपा विजय मिळवला. सॅमी खेडिरा ( 23 मि. ), रोनाल्डो ( 70 मि. ) आणि ईम्रे कॅन ( 86 मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल केला. रोनाल्डोने 70व्या मिनिटाला पाऊलो डीबालाच्या पासवर गोल करताना केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले. त्याने त्याच्या नेहमीच्या सेलिब्रेशनमध्ये किंचितसा बदल करताना डीबालाची कॉपी केली. पाहा व्हिडीओ...  याच सामन्यात रोनाल्डोच्या एका पासवर खेडिरा दुखापतग्रस्त झाला. रोनाल्डोने ताकदीनं गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू खेडिराच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला आणि तो जमिनीवर पडला. रोनाल्डोन त्वरित खेडिराकडे धाव घेतली आणि त्याची विचारणा केली. पाहा व्हिडिओ...

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो