शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
2
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
3
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
4
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
5
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
6
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
8
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
9
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
10
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
11
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
12
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
13
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
14
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
15
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
16
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
17
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
18
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
19
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
20
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
Daily Top 2Weekly Top 5

चविष्ठ आणि चटकदार टोमॅटो पकोडे घरी नक्की करून बघा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:51 IST

उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला चव नसते. अशावेळी काहीतरी चटपटीत पण तरीही घरगुती खाण्याची इच्छा होते. तेच डोळ्यासमोर ठेवत आम्ही घेऊन आलो आहोत टोमॅटो पकोड्यांची रेसिपी. तेव्हा हे चटपटीत पकोडे नक्की करा

पुणे : उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला चव नसते. अशावेळी काहीतरी चटपटीत पण तरीही घरगुती खाण्याची इच्छा होते. तेच डोळ्यासमोर ठेवत आम्ही घेऊन आलो आहोत टोमॅटो पकोड्यांची रेसिपी. तेव्हा हे चटपटीत पकोडे नक्की करा. 

साहित्य :

टोमॅटो ३ (पिकलेले चालतील पण मऊ नकोत, जरा कडक घ्यावेत)

तांदळाचे पीठ १ मोठा चमचा 

कॉर्नफ्लोअर १ लहान चमचा 

बेसन पीठ १ मोठा चमचा 

लाल तिखट

हळद 

मीठ

तेल (टाळण्यासाठी)

चटणीसाठी साहित्य : 

पुदिना १ जुडी 

सुके खोबरे १ चमचा 

हिरव्या मिरच्या तीन 

लसणाच्या पाकळ्या २ ते ३

मीठ 

कृती :

  • टोमॅटोचे गोलाकार काप करून ते डिशमध्ये पसरवून एक तास पंख्याखाली किंवा उन्हात ठेवा. यामुळे पकोडे कुरकरीत होतात. 
  • बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात लाल तिखट, मीठ आणि हळद घालून घट्ट भिजवून घ्या. 
  • आता टोमॅटोचे काप (रिंग) भिजवलेल्या पीठातून काढून कोरड्या कॉर्नफ्लोअरमध्ये बुडवा आणि तापलेल्या तेलात तळून काढा. 
  • त्यावेळी आच मध्यम ठेवावी मात्र पकोडे टाकण्यापूर्वी तेल कडकडीत तापवावे. 
  • तपकिरी रंग आल्यावर पकोडे पेपरवर टाकून तेल निथळावे आणि पुदिना चटणीसोबत सर्व्ह करावेत. 

 

चटणीची कृती :

  • सर्व साहित्य चिरून एकत्र कौन मिक्सरला बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास वरून फोडणीही देऊ शकता. 
टॅग्स :ReceipeपाककृतीHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न