शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
4
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
5
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
6
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
7
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
8
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
9
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
10
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
11
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
12
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
13
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
14
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
15
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
16
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
17
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
18
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
19
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
20
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

''ठंडा ठंडा कूल कूल'' अनुभव देणारे ''पुदिना सरबत'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 17:03 IST

सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि  घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही.

 

पुणे : ''ऊन जरा जास्त आहे, असं दरवर्षी वाटत'' या ओळी आठवल्यावर डोळ्यासमोर येतो तो पावसाळा. धुंद वातावरण आणि पावसाच्या सरी, आजूबाजूला पसरलेली  हिरवळ,  पण हे वातावरण आता कुठे ? सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि  घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही. पहिल्याच घोटात शीतलतेचा अनुभव देणारे हे सरबत नक्की करा. 

साहित्य :

पुदिना एक जुडी 

पाणी 

लिंबू 

साखर 

मीठ 

जिरेपूड 

बर्फ 

कृती :

  • थंड पाण्यात साखर विरघळून त्या. त्यात लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घाला. 
  • मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने (काड्या, देठ घेऊ नये), आठ ते दहा बर्फाच्या क्यूब एकत्र करून  फिरवा. 
  • झाकण उघडून या मिश्रणात एक चमचा जिरे घाला. 
  • हे सर्व मिश्रण गाळून घ्या. 
  • आता तयार मिश्रण साखरेच्या पाण्यात घालून थंड करून सर्व्ह करा पुदिन्याचे सरबत. 
  • हे सरबत शरीरासाठी अतिशय थंड आहे. त्यात आवडत असल्यास निम्मी साखर आणि निम्मा गुलकंद घालून एकजीव करा. 
  • त्यामुळे त्यातील थंड गुणधर्म वाढेल. उन्हाळी लागली असल्यास दर दोन तासांनी हे सरबत अर्धा ग्लास प्यावे. 
टॅग्स :ReceipeपाककृतीHeat Strokeउष्माघात