आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं. ...
सकाळी ऑफिसला अथवा शाळेत जाण्याची घाई असते. या धावपळीमध्ये अनेकजण लवकर तयार होतील अशा गोष्टींचा नाश्त्यामध्ये समावेश करतात. यासाठी सर्वात पहिला पर्याय असतो, तो म्हणजे ब्रेड बटर. ...
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. ...
रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं. ...
स्वयंपाक घरात प्रेशर कुकरचा वापर सर्रास होतो. अनेकदा तर इंधन बचतीसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. भाजी, डाळ, बटाटे उकडण्यासाठी, भात तयार करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो. ...
हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे. असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. ...