लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिखट आवडणाऱ्यांसाठी खास तेजतर्रार रावण पिठलं ! - Marathi News | special recipe for spicy lovers : Ravan Pithal | Latest food News at Lokmat.com

फूड :तिखट आवडणाऱ्यांसाठी खास तेजतर्रार रावण पिठलं !

जाळं अन धूर संगटचं काढणारं रावण पिठलं करून बघाच ! ...

चमत्कार! जपानी शास्त्रज्ञांनी तयार केले न वितळणारे आईस्क्रीम - Marathi News | Miracle! Japanese scientists created ice cream and no ice cream | Latest food Photos at Lokmat.com

फूड :चमत्कार! जपानी शास्त्रज्ञांनी तयार केले न वितळणारे आईस्क्रीम

Janmashtami 2018 : अशी नारळाची बर्फी जी तोंडात टाकताच विरघळेल! - Marathi News | Janmashtami 2018 : recipi of tasty and easy coconut barfi | Latest food News at Lokmat.com

फूड :Janmashtami 2018 : अशी नारळाची बर्फी जी तोंडात टाकताच विरघळेल!

Janmashtami 2018 : श्रावणातला सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा करण्यात येते. ...

केवळ स्वादिष्ट फूडसाठीच नाही तर 'या' कारणांसाठीही प्रसिद्ध आहे विराट कोहलीचं रेस्टॉरंट - Marathi News | Reason why you must visit Virat Kohli new restaurant Nueva in Delhi | Latest food News at Lokmat.com

फूड :केवळ स्वादिष्ट फूडसाठीच नाही तर 'या' कारणांसाठीही प्रसिद्ध आहे विराट कोहलीचं रेस्टॉरंट

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्यावर्षी दिल्लीमध्ये आपलं रेस्टॉरंट सुरु केलं. ...

टेस्टी चीज पेरीपेरी डोसा ट्राय तर करा ! - Marathi News | Make Tasty Cheese PeripeIy Dosa, Here is recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :टेस्टी चीज पेरीपेरी डोसा ट्राय तर करा !

पेरीपेरी डोसा हा असा प्रकार आहे जो चवीला तर क्लास आहेच पण त्यासोबत चटणी किंवा बटाट्याच्या भाजीचीही गरज नाही.  ...

उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत! - Marathi News | Receipe : How to make Dhokla for fast | Latest food News at Lokmat.com

फूड :उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!

श्रावण महिना आणि ढिगभर उपवास हे समिकरणच तयार झालं आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्यांपुढे आज काय खायचं हा फार गंभीर प्रश्न असतो. रोज रोज येणारे उपवास यांमुळे घरात फराळी पदार्थांची लगबग सुरूच असते. ...

कांद्याचे औषधी गुण वाचून डोळ्यात पाणीच येईल! - Marathi News | know the health benifits of onion | Latest food News at Lokmat.com

फूड :कांद्याचे औषधी गुण वाचून डोळ्यात पाणीच येईल!

आयुर्वेदिक प्राचिन ग्रंथांत कांद्याचा उल्लेख नव्हता. तरी पण रोजच्या व्यवहारात गरिबांपासून श्रीमंतापर्यंत, ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा नाना प्रकारच्या चटक-मटक भाज्यांकरिता कांदा हा अत्यावश्यक आहे. ...

या ७ गोष्टींची काळजी घेतल्यास बेकार होणार नाही फ्रिज! - Marathi News | 7 tips to take care of refrigerator | Latest food News at Lokmat.com

फूड :या ७ गोष्टींची काळजी घेतल्यास बेकार होणार नाही फ्रिज!

अनेकांना अवेळी खर्च करुन नवा फ्रिज घ्यावा लागतो. पण काही आम्ही तुमचा नव्या फ्रिजचा खर्च वाचवण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.  ...

उपवासाची 'ही' खमंग कचोरी खाल तर, रोज हवाहवासा वाटेल उपवास! - Marathi News | Shravan Special : fasting kachori inviting every foodie people | Latest food News at Lokmat.com

फूड :उपवासाची 'ही' खमंग कचोरी खाल तर, रोज हवाहवासा वाटेल उपवास!

श्रावण महिना फार पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक सण येतात. याचसोबत अनेक उपवासही येतात. मग घरात फराळी पदार्थांची लगबग असते. ...