शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. ...
सामान्यतः घरातील मोठी माणसं अनेकदा लहान मुलांना हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात. परंतु हिरव्या पालेभाज्या म्हटलं की, मुलं मात्र नाक तोंड मुरडण्यास सुरुवात करतात, अनेक कारणं सांगतात आणि या हिरव्या पालेभाज्या खाणं टाळतात. ...
भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. ...
फक्त दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी बघता बघता सर्वांच्या; जीवनाचा अविभाज्य घटक बनली. फार भूक लागली की, झटपट तयार होणारं काही खायचं असेल तर सर्वांसमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे मॅगी. ...
जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. चिमूटभर मीठ पदार्थात पडलं तर त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यास मदत होते. ...