सध्या थंडी वाढत असून सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पण एकीकडे भारतातील अनेक शहरांना वाढत्या वायू प्रदुषणाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये लोक तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत. ...
हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकला, ताप किंवा घशामध्ये खवखव होणं यांसारख्या समस्या सर्वांनाच उद्भवतात. या समस्या अत्यंत साधारण असतात परंतु यांमुळे एखादं काम करणंही अवघड होऊन जातं. मग यांपासून सुटका करून घेण्यासाठी औषधांचा वापर करण्यात येतो. ...
1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. ...
पनीर पराठा एक स्वादिष्ट आणि अगदी सहज करता येणारी रेसिपी आहे. खासकरून पंजाबमधील खाद्यप्रकार फार लोकप्रिय आहे. मुख्यतः हा पदार्थ नाश्त्यासाठी खाण्यात येतो. ...
आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात. ...
रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अचानक फार थकवा जाणवू लागतो. आपलं शरीर कमकुवत असेल तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. ...