कोकोच्या फळातील बीन्सपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाला कोको म्हणतात. यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. यातील कोको बटर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ...
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...
हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. ...
धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तणावामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळतोच असे नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक चांगला उपाय आहे. ...
थंडीमध्ये तीळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अनेकदा आहारातही तीळाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. कारण तीळ निसर्गतः उष्ण असतात. ...
हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीराची फार काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये फळं, भाज्या आणि फळभाज्यांची बाजारामध्ये आवाक वाढते. एवढचं नाही तर तुम्हाला ताजी फळं आणि भाज्या सहज उपलब्ध होतात. ...