आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. ...
हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. ...
कडधान्य म्हणून आपल्या सर्वांना ठाउक असणारा वाल आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा घरामध्ये वालाची उसळ किंवा भाजी करण्यात येते. वालाच्या उसळीला अनेक ठिकाणी बिरड्याची उसळ असंही म्हणतात. ...
अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, महिला आणि पुरूषाच्या शारीरिक रचनेत फरक असतोच पण त्याचबरोबर मेटाबॉलिक फरकही असतात. महिलांचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळं असतं. ...
आपल्या देशात सर्वच गोष्टींमध्ये विविधतेत एकता आढळून येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं जेवण लोणचं किंवा चटणी शिवाय पूर्णच होत नाही. परंतु काही अशीही लोकं आहेत जी हे खाणं टाळतात. ...
मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही. ...
सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. ...