सध्या जगभरामध्ये कॅन्सरसारखा भयंकर आजार आपले हात-पाय पसरत असून संपूर्ण जगासमोर कॅन्सर ही एक समस्या बनली आहे. अशातच बदलेली जीवनशैली आणि पर्यावरण कॅन्सरच्या समस्येमध्ये आणखी भर घालतात. ...
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते. ...
अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा. ...
होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये. ...
फोडणीमध्ये चिमूटभर वापरण्यात येणारा हिंग अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. हिंगामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पारंपारिक मसाल्याच्या पदार्थांमध्ये सामाविष्ट होणारा हिंग, पारंपारिक चवीसाठी ओळखला जातो. ...
एक कुशल गृहिणी तिच असते, जी घरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेते, असं आपण नेहमीच ऐकतो. खरं तर घरातील प्रत्येक काम व्यवस्थित करण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. ...