लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Navratri 2019 : उपवासही वाटेल हवाहवासा; 'या' क्लासी रेसिपी करा ट्राय! - Marathi News | Navratri 2019 Special this falahari dishes recipes for eat during navratri fasting | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : उपवासही वाटेल हवाहवासा; 'या' क्लासी रेसिपी करा ट्राय!

काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं?  ...

नाश्त्यासाठी पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?; एक्सपर्ट्सचा दावा - Marathi News | Pizza is better breakfast than cereals claims a US dietitian | Latest food Photos at Lokmat.com

फूड :नाश्त्यासाठी पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?; एक्सपर्ट्सचा दावा

जगातली सर्वात महागडी कॉफी, २२ वर्ष जुन्या कॉफीच्या एक कपाची किंमत वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Freshly brewed 22 year old and most expensive coffee served in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात महागडी कॉफी, २२ वर्ष जुन्या कॉफीच्या एक कपाची किंमत वाचून व्हाल अवाक्!

फार फार तर एक कप कॉफी किती महाग असावी, याचा अंदाज लावला तर कोणी १ हजार रूपये सांगतील तर कुणी २ हजार रूपये. ...

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी काजू खाणं फायदेशीर ठरतं का? - Marathi News | Benefits of eating cashew nuts in diabetes can a diabetic person eat cashew nuts | Latest food News at Lokmat.com

फूड :डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी काजू खाणं फायदेशीर ठरतं का?

डायबिटीजमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट घेत नसाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डायबिटीज रूग्णांसाठी रूग्ण ड्रायफ्रुट्सचं सेवन करू शकतात. ...

वजन कमी करण्यासाठी 'बनाना टी' करेल मदत; असा करा तयार - Marathi News | Banana tea health benefits and use in weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'बनाना टी' करेल मदत; असा करा तयार

चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो. ...

आंबट-गोड आलुबुखाराचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे - Marathi News | 7 health benefits of plums or aalobukhar | Latest food Photos at Lokmat.com

फूड :आंबट-गोड आलुबुखाराचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

पर्सनलाइज्ड केकने बोअर झाले असाल तर हे अनोखे केक डिझाइन बघा! - Marathi News | Miniature worlds desserts by Matteo Stucchi pastry chef | Latest food Photos at Lokmat.com

फूड :पर्सनलाइज्ड केकने बोअर झाले असाल तर हे अनोखे केक डिझाइन बघा!

पोटाच्या समस्यांनी हैराण आहात?; नाश्त्यामध्ये खा दूधी भोपळ्याचे पोहे - Marathi News | Try this healthy recipe of lauki poha or bottle gourd poha or dudhi bhopla poha | Latest food News at Lokmat.com

फूड :पोटाच्या समस्यांनी हैराण आहात?; नाश्त्यामध्ये खा दूधी भोपळ्याचे पोहे

पोटदुखीचा त्रास सतावतोय किंवा मग वजन कमी करताय? अशावेळी अनेकदा हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हलके पदार्थ खाणं म्हणजे, असे पदार्थ जे पचण्यासाठी हलके असावे आणि त्यामध्ये जास्त फॅट्स किंवा कॅलरी असू नये. ...

तुम्ही कच्चं दूध पिता का?; वेळीच सावध व्हा... - Marathi News | One should not drink raw milk it leads to many harmful diseases and conditions | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्ही कच्चं दूध पिता का?; वेळीच सावध व्हा...

अनेकदा डॉक्टर्स आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असतं. जे शरीरातील हाडांचं आरोग्य राखण्यासोबतच इतर पोषक तत्वही शरीराला पुरवतं. ...