काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. ...
उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो. ...
आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अॅमीनो अॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात ...
खाली दिलेल्या आहार आणि फळांमधून विटामिन 'सी' आपल्या शरीरास मिळते. जाणून घ्या त्या फळं आणि भाज्यांविषयी. विटामीन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबत मानसिक समस्याही दूर करते. ...
Mucormycosis The black fungus या पोस्टमध्ये सांगितल जात आहे की,कांद्यावरचे काळे डाग हे ब्लॅक फंगसचे असून फ्रिजमधील रबरच्या भागावर दिसणारे काळे डागसुद्धा ब्लॅक फंगस पसरवू शकतात. ...
पीनट बटरमधील गुणांमुळे हे बटर आरोग्यदायी मानलं जातं आणि म्हणूनच तज्ज्ञ थोड्या प्रमाणात का होईना ते रोज खाण्याचा सल्ला देतात. पीनट बटरमधे असं आहे तरी काय? ...
Kitchen Tips : काही अन्नपदार्थ हे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवता कामा नयेत. कारण फ्रिजमध्ये ठेवून अशा पदार्थांचे सेवन करणे प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते. ...
निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ड्रायफ्रुट खातात. मात्र प्रत्येकवेळीच ड्रायफ्रुट खाणं फायदेशीर ठरेलच असं नाही. बरेचदा याचे धोकेही संभवतात. ...