वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनणा-या या कुकीजची चव अप्रतिम असते. या मस्त कुरकुरीत कुकीज फक्त खुसखुशीतच नसतात तर त्या मऊशार देखील असतात. त्यामुळे या कुकीज तुम्ही जिभेवर ठेवताच अगदी काही क्षणात विरघळून जातात. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट आणि खुसखुशीत चोको चि ...
तुम्ही कधी झेंडूच्या फुलांचा चहा प्यायला आहे का? झेंडूच्या फुलांचा चहा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल असला चहा असतो का कधी. पण खरंच झेंडूच्या फुलांचा चहा असतो आणि हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...
पावसाळ्यात स्वत:च्या आरोग्याची निगा तुम्ही राखलीच पाहिजे. त्यामुळे पावसाळा आल्यावर न घाबरता तुमच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत? ...
मिठाई, खीर, केक गोडधोड व्यंजने म्हणजे काही खव्व्यांचा जीव की प्राण. गोडधोड खाणे ठिक आहे पण त्यामुळे वाढलेले वजन कमी करता करता नाकी नऊ येतात आणि इतर आजार होतात ते वेगळे. पण आता चिंता नको आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री डेझर्ट बनविण्याच्या दोन सोप्या रेसि ...
कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. अशा वेळी काय कराल? वाच्या साध्या सोप्या टीप्स... ...
Sugar per day : यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन प्रायोजित द इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार भारतात साखर खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. ...
मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्सआरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेल्या धान्याला अंकुरित धान्य असेही म्हणतात. अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं मात्र, तुम्ही जर मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्लात तर त्याचे दुष्परिणामही आहेत. ...