लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरे खा गरे, आरोग्याला बरे !! फणस खाण्याचे आहेत भरपूर फायदे, वाचा आणि खा.... - Marathi News | 4th July, World Jackfruit Day : Benefits of eating jackfruit, good for healt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरे खा गरे, आरोग्याला बरे !! फणस खाण्याचे आहेत भरपूर फायदे, वाचा आणि खा....

जागतिक फणस दिन : "गरे खा गरे, पोटाला बरे...." हे प्रसिद्ध बडबडगीत बहुतेक सगळ्यांना माहितीच आहेत. पण गंमत अशी आहे, की हे फणसाचे गरे फक्त पोटाचीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी  घेणारे आहेत. त्यामुळे बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच ...

ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | What exactly is gluten? why is it allergenic? understand everything | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही

आपल्यापैकी काही जणांना आहारातील सर्वच पदार्थ मानवत नाहीत. काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही काहीजणांना होते. असाच एक पदार्थ म्हणजे ग्लुटेन. आता हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ? ...

पुरी  की पराठा?  उत्तम आरोग्य हवं तर तुम्ही काय निवडाल, वाचा आणि ठरवा  - Marathi News | Puri or Paratha? If you want good health, read and decide what you want to eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरी  की पराठा?  उत्तम आरोग्य हवं तर तुम्ही काय निवडाल, वाचा आणि ठरवा 

अनेकांना पराठ्यांपेक्षा पुरी आरोग्यास चांगली वाटते तर अनेकांना पुरीपेक्षा पराठा हा आरोग्यासाठी पौष्टिक असतो असं वाटतं. पुरी खावी की पराठा अशा गोंधळात अनेकजण अडकलेले असतात. हा गोंधळ कमी करायचा असेल तर पुरी आणि पराठ्याकडे चिकित्सक नजरेनं पाहाता यायला ह ...

 कैरीची खीर खाल्ली आहे कधी? करुन तर पहा आंबट कैरीची मस्त गोड खीर - Marathi News | Have you ever eaten raw mango kheer? Try this sweet curry from sour raw mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कैरीची खीर खाल्ली आहे कधी? करुन तर पहा आंबट कैरीची मस्त गोड खीर

आंबट कैरीची गोड खीर. कशी शक्य आहे? फाटणार नाही का? असे प्रश्न पडतीलच. पण आंबट कैरीची गोड खीर करणं शक्य आहे, ती होतेही पटकन, लागतेही छान आणि फाटतही नाही. ...

दुधी भोपळ्याची भाजी अज्जिबात आवडत नाही ? मग हे चटकदार रायते खा.. आणि म्हणा, दिल मांगे मोअर! - Marathi News | Bottle gourd, Dudhi Bhopla raita recipe, yummy,tasty and healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याची भाजी अज्जिबात आवडत नाही ? मग हे चटकदार रायते खा.. आणि म्हणा, दिल मांगे मोअर!

दुधी भोपळा हा जरा उपेक्षितच राहणारा घटक. 'मला दुधी भोपळ्याची भाजी खूप आवडते....' असे म्हणणारे लोकंही तसे विरळच असतात. भाजीबाबत असा अनुभव असला तरी भोपळ्याचे रायते मात्र अनेकांना आवडते. या आगळ्या वेगळ्या रेसिपीने भोपळ्याचे रायते केले, तर घरात नक्कीच सग ...

चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी? - Marathi News | Spicy noodles are a delight; But in which country did the noodles come from? origin of noodles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी?

नूडल्स ओरपताना गृहित धरलेलंच असतं-- चीनमधून आल्यात. पण हे शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अभ्यासकांनी (भरल्या पोटी का होईना) कष्ट उपसलेत.... ...

दुधी भोपळ्याचा हलवा करताच, बर्फी कधी केलीय? बाहेरची रेडिमेड बर्फी विसराल, घ्या रेसिपी - Marathi News | Burfi from Bottle gourd. Easy to cook, tasty to eat and healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याचा हलवा करताच, बर्फी कधी केलीय? बाहेरची रेडिमेड बर्फी विसराल, घ्या रेसिपी

भाजीला भोपळा करायचं म्हटलं तर कपाळावर आढ्याच पडतात. या आढ्या काढण्याचा पर्याय म्हणजे भोपळ्याचे चविष्ट पदार्थ करणं. भोपळ्याची बर्फी ही पौष्टिक आणि चविष्ट असते. ती करायलाही अगदीच सोपी आहे. ...

रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल.... - Marathi News | Hadga, sesbania Grandiflora raita, yummy and delicious recipe, wild vegetable | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल....

काकडी, कांदा, मुळा, भोपळा यांचे रायते तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि चाखलेही असेल. पण फुलांचे आणि ते ही हादग्याच्या फुलांचे रायते, हा प्रकार अनेक जणींसाठी निश्चितच नविन आहे. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने हे झाड ओळखले जाते. हे रायते अतिशय चवदार तर हो ...

लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही! - Marathi News | Make sour sweet juice and spicy chutney with reddish plums, delicious and healthy too! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही!

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतो. मात्र घरच्याघरी तयार केलेल्या आलूबुखारच्या सरबतानंही रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच आलूबुखारची चटणीही चटपटीत लागते आणि पौष्टिकही असते. ...