नेहेमीच्या कांदा आणि बटाटा भजींपेक्षा वेगळं काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटत असेल तर भिजवलेल्य हरभरा डाळीचे कुरकुरीत भजी खाऊन पहा, पुन्हा पुन्हा खावीशी वाटतील. ...
दूध नासलं म्हणून आपण हळहळतो आणि मग आता त्याचा काही उपयोग नाही, असे वाटून फेकून द्यायला निघतो. पण थांबा... दूध नासलं तर लगेच फेकून देऊ नका. कारण त्यापासून मस्त मऊ मऊ, अगदी बाहेर विकत मिळतं तसं पनीर बनवता येतं आणि ते ही अवघ्या २० मिनिटांत ...
ढोकळा तर आपल्याला माहिती आहे आणि आपण पुष्कळदा करतही असतो. पण आता मकाई ढोकळा, हा कसला नवा प्रकार आहे बरं ? मक्याचं पीठ वापरून केलेला हा मऊ मऊ लुसलुशीत ढोकळा.. ...
नाश्त्याला हलके आणि आरोग्यदायी पदार्थ काय करावेत याबाबत पटकन काही सूचेलच असं नाही. त्यासाठीच अशा हलक्या फुलक्या पदार्थांचे पर्याय डोक्यात तयार हवेत. असे सहा पदार्थ आहेत जे चवीला उत्तम असतात शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. नाश्त्याला करुन करुन काय ...
पातळ पोह्यांचा कुरकुरीत, खमंग चिवडा करायचा म्हणजे मोठे कौशल्याचे काम आहे. अनेकदा आपल्या हातून काहीतरी चूक होते आणि चिवडा वातड होतो....नेमकं काय चुकतं, कुठं बिघडतं बरं ... ? ...
वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिंग केलेला मस्त मस्त... चिझी पिझ्झा खाणे म्हणजे केवळ सुख.. लॉकडाऊनपासून आपण घरी पिझ्झा करायला शिकलोच आहोत. आता ही रेसिपी वापरून चटपटीत पिझ्झा सॉस बनवा आणि तो ही अवघ्या काही मिनिटांत... ...
पावसाळ्यातली ही आइस्क्रीम खाण्याची हौस भोपळ्याची खीर पूर्ण करते. दुधी भोपळ्याची खीर थंड करुन खाल्ल्यास आइस्क्रीमसारखीच लागते. ही खीर हैद्राबादमधे खूप लोकप्रिय आहे. ...
कोणता तरी एकच पदार्थ घेऊन त्याची कोशिंबीर करण्यापेक्षा ही मिक्सव्हेज कॉकटेल कोशिंबीर करून पहा. भाज्यांपासून सॅलडपर्यंत सगळेच असणारी ही कोशिंबीर अतिशय यम्मी तर होतेच पण खूप हेल्दीही असते. ...