नाश्त्याला त्याच त्याच चवीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर इंदोरी पोहे हा चांगला पर्याय आहे. हे पोहे करण्याची पध्दत वेगळी आणि स्वादालाही हे पोहे कमाल लागतात. ते करायचे कसे? ...
पावसाळ्यातल्या ओलसर वातावरणामुळे मसाले खराब होतात. मोलाचे मसाले वाया गेले की मनस्ताप होतो. तो होवू नये म्हणून पावसाळ्यात मसाल्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक. ती घेण्यासाठी सोपे उपाय आहेत. ...
कैरीचे लोणचे नुकतेच घालून झालेय ना, मग आता लिंबू मिरचीचं लोणचं घालण्याच्या तयारीला लागा. ही अशी मस्त सोपी रेसिपी फॉलो करा आणि रसरशीत, चटपटीत लिंबू मिरचीचे लोणचे बनवा. ...
आताच तर मस्त लोणचं घालून झालंय... नुकतंच ते मुरायलाही सुरूवात झाली आहे... आणि हे काय बरं ?.. लगेच बुरशीही लागली ? आता आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार म्हणून वाईट वाटत असेल तर थोडं थांबा. हे काही सोपे उपाय तातडीने करून पहा. ...
Fruit peels benefits : माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होणं महत्वाचं आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश करत आहेत. ...
पावसाळा म्हणजे आजारी पडण्याचे दिवस. खाण्यात काही कमी- जास्त झालं, पाण्यात बदल झाला, पावसात भिजणं झालं की पडलो आजारी. असे वारंवार आजारी पडणे टाळायचे असेल आणि फिट ॲण्ड फाईन राहून पावसाचा आनंद लुटायचा असेल, तर मात्र काही गोष्टी नक्कीच जाणून घ्यायला पाहि ...