घरच्या पालक पनीरला हॉटेल-ढाब्यावरला स्मोकी इफेक्ट स्वाद येत नाही म्हणून मूड जातो. पण घरी तयार केलेलं पालक पनीरही ढाबा स्टाइल स्मोकी चवीचं होवू शकतं . त्यासाठी ती या पध्दतीने करुन पाहा! ...
Microgreen Farming: घरबसल्या घसघशीत कमाई करण्याचा विचार करत असलात तर तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आहे. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम कमाई करू शकाल. ...
गुरु पौर्णिमेच्या नैवेद्यासाठी आज गुळाची खीर किंवा बेसनाचा हलवा करुन पाहा. हे दोन्ही पदार्थ खास पुजेला नैवेद्य म्हणूनच केले जातात. दोन्ही पदार्थ चवीला उत्तम लागतात आणि आरोग्यासाठी पौष्टिकही आहेत. ...
चहा चपाती नावाचं हॉटेल पुण्यात उघडलं म्हणून चर्चा, पण चहा चपाती नाश्ता ही अनेकांची सुंदर आठवण असते आणि सवयही, ती बरंच काही सांगते आपल्या खाद्यपरंपरा आणि सामजिक जगण्याविषयी. ...
मिल्क पावडरच्या पेढ्यांची भन्नाट रेसिपी... अगदी अवघ्या १० मिनिटांत घरच्याघरी तयार होतात पेढे.... खाण्यास अतिशय चविष्ट आणि बनविण्यास अगदी सोपे, असे हे पेढे एकदा करून बघाच... ...
शिरा करताना प्रत्येकीचे वेगवेगळे अनुभव आहेत. शिऱ्यातला रवा कधी कच्चा राहतो, तर कधी खूपच पाणी पडून अगदीच गिळगिळीत होतो. कधी साखर खूपच पडते, तर कधी डायबेटिजचा शिरा केलाय का?, असे टोमणे ऐकावे लागतात. म्हणूनच तर नैवेद्याचा शिरा नेमका हुकतेय कुठे हे तरी ...
कांद्याचा वापर आपण भाज्यांमध्ये करतोच करतो. सर्व घरांमध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांदे खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पाहु. ...
आजचा राष्ट्रीय आंबा दिवस साजरा करण्यासाठी खास पिकलेल्या आंब्याची आणि कच्च्या कैरीची पाककृती. घरात उपलब्ध सामग्रीत केरळी पध्दतीची मॅंगो करी तर कैरी घातलेला आंबा भात सहज होवू शकतो. आता सिझन संपायलाच आलेला आहे. लगेच करुन पहा . ...