शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर आपला आहार हा संतुलित असायल हवा. आणि आहार म्हणजे केवळ दोन वेळेसचं जेवण नसून दिवसभर आपण जे खातो पितो तो आहारच असतो. या दिवसभराचय खाण्या पिण्यात संतुलित आहाराचा विचार व्हायला हवा. आणि नुसता विचार नाही तर तशी कृती ...
आजच्या मॉर्डन युगामध्ये पिझ्झा आणि बर्गर हे सर्वांच्याच आवडीचे खाद्यपदार्थ असते. पिझ्झा आणि बर्गरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या डिशची चव देखील चाखायला मिळते. पण तुम्ही कधी सोन्याचा बर्गर खाल्ला आहे का? जर तुम्ही खाल्ला नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
Japan Secret : जपानी लोक प्रत्येक प्रकारचे अन्नपदार्थ फर्मेंट करून तयार करण्याचा प्रयत्न करतात. फर्मेंटेड फूड यीस्ट घालून तयार केलं जातं.अशा प्रकारचं अन्न तयार करण्यासाठी रात्रभर अन्नपदार्थ रूम टेंमरेचरवर ठेवले जातात. ...
स्वयंपाक करताना चवीचा विचार करता मीठाचं प्रमाण खूपच जपावं लागतं. पदार्थ कोणताही असो मीठ हे लागतं चवीपुरतंच. पण कधी कधी नेहेमीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात भाजी किंवा आमटी करताना मीठाचं प्रमाण चुकतं आणि भाजी -आमटीची चव बिघडते. अशा वेळेस करा या सोप ...
नारळ फोडणं जरा शक्तीचं काम. म्हणून या कामासाठी नेहमीच घरातल्या पुरूष माणसांना हाक मारावी लागते. आता ही सवय सोडा. कारण अशा काही युक्ती वापरल्या तर नारळातून खोबरं बाजूला काढणं आता सहज शक्य आहे. ...
Kitchen Tips : बहुतेक लोक पावसाळ्यात पालक खात नाहीत. कारण या काळात पालकामध्ये किडे आढळतात. तुमच्या लक्षात आलं असेल की बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक पालकांच्या पानांना छिद्रे असतात. ...