पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे. ...
मुन्ना बटर पापडी उल्हासनगर मधील गोल मैदानाजवळ गेल्या ६० वर्षांपासून हा फूड स्टॉल आहे. बटर पापडी , शेव चाट अजून खूप सारे पदार्थ इथे मिळतात तेही फक्त २० रुपयात मग आहे कि नाही कमी पैश्यात चटपटी नाश्ता उल्हासनगर मधील स्पेसिलीटी सिंधी बटर पापडी/बटन पापड ...
राजगिरा आपल्या आरोग्यासाठी किती आणि का महत्त्वाचा असतो याकडे माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या पोषण तज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी लक्ष वेधलं आहे. आपल्या रोजच्या आहारात राजगिरा आपण वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करुन खाऊ शकतो. हे प्रकार चविष्ट तर असतातच ...
उपवासाला केवळ धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून बघून चालत नाही. तर आरोग्याच्या बाजूनेही उपवासाचा विचार व्हायला हवा. त्यामुळेच उपवास सोडताना आणि सोडल्यानंतर काय खायला हवं ज्यामुळे आरोग्य चांगलं राहिल हे जाणून घेणं आवश्यक आहे. ...
फेस्टिव्ह सिझन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि प्रत्येक सणाचा एक विशिष्ट पारंपरिक पदार्थ. पतेतीसाठी देखील पारशी बांधवांच्या घरी असाच एक ट्रॅडिशनल पदार्थ बनवला जातो 'फ्राईड बनाना'. ...
दोडक्याची भाजी करताना आपण त्यांची सालं काढून फेकून देतो. पण तुम्ही एकदा जर ही दोडक्याच्या सालांची खमंग चटणी करून पाहिली, तर दोडक्याची सालं टाकून द्यावीत असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. ...
कांद्याशिवाय भाज्यांना चव येत नाही किंवा भाज्यांचा रस्सा दाट होत नाही हा केवळ गैरसमज आहे. कांदा लसणाशिवाय भाज्यांना चवही येते आणि भाज्यांचा रस्सा दाटही होतो. यासाठी स्वयंपाकघरातल्या काही युक्त्या आहेत. ...
रव्याचा तिरंगी शिरा आणि तिरंगी सरबत. या दोन्ही गोष्टी बनवणं सोपं आहे. शिवाय त्या बनवताना, त्याचा आनंद घेताना स्वातंत्र्यदिन आपण स्पेशल रितीनं साजरा केल्याचे समाधानही मिळेल. ...
बाजारात स्वीटकॉर्नचे ढीग. पांढरा मका अपवादानेच बघायला मिळतोय. पण विचार करा- ज्याला आपण देशी म्हणतो तो पांढरा मका तरी संपूर्ण देशी कुठे होता? तोही अमेरिकन! ...
नागपंचमीला महाराष्ट्रातील घराघरात वेगवेगळे पदार्थ करुन नैवेद्य दाखवला जातो. त्यातील काही पदार्थांच्या पाककृती देत आहोत. नागपंचमीला नेहेमीपेक्षा वेगळा काही पदार्थ नैवेद्याला करायची इच्छ असल्यास त्यासाठी या पाककृतींची नक्कीच मदत होईल. ...