National Tea Day: रिमझिम पाऊस सुरू झाल्यावर वाफाळता सुगंधी चहा तर प्यायलाच हवा.. चहामध्ये जर मस्त सुगंधित आणि आरोग्यवर्धक चहा मसाला असेल, तर मग क्या बात है...!! म्हणूनच तर ही घ्या एक मस्त चहा मसाला रेसिपी... ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादचा 'खाजा' हा प्रसिद्ध पदार्थ नुकताच खाऊन बघितला आणि त्यांना तो प्रचंड आवडला. ऐतिहासिक नगरी औरंगाबादचा हा प्रसिद्ध पदार्थ नेमका होता तरी कोणता? ...
नचीनुंडे डम्पलिंग्ज अर्थात डाळींचे मोमोज हा पदार्थ दक्षिण भारतात घराघरात नेहेमी केला जातो. कमी मसाले, तेलाचा वापर अजिबात नसलेला हा पदार्थ आरोग्यदायी आहे. बनवायलाही अतिशय सोपा आहे. ...
Pitru Paksha 2021 : श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ् ...
स्वयंपाक करताना ओटा घाण होणं, स्वयंपाकघरात पसारा होणं साहजिकच आहे. पण हा पसारा कमीत कमी होवून स्वयंपाक झाल्यानंतर पटकन स्वयंपाकघर आवरुन होणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. काही गोष्टींचं पालन केल्यास हे कौशल्य सहज आत्मसात करता येतं. ...
रोजचाच वरण भात रांधताना काही युक्त्या केल्या तर रोजचा डाळ भात नक्कीच वेगळा लागेल. आणि अशा युक्त्यांसाठी पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ आणि खूपशी सामग्री लागत नाही हे नक्की. करुन पाहा ...
फ्रिज वेळेच्या वेळी स्वच्छ करणं, तो नीट आवरलेला असणं, त्यातले पदार्थांची स्थिती बघणं या बाबी फ्रिजची काळजी घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात. फ्रिज स्वच्छ करण्याचंही तंत्र आहे ते नीट माहिती करुन घेतल्यास आपला फ्रिज कायम स्वच्छ आणि फ्रेश राहील. ...