नेहेमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो.त्यामुळे अनेकजणी खाण्याचा कंटाळा करुन तब्येत बिघडवून घेतात. असं होवू नये म्हणून उपवासाला निरनिराळ्या पदार्थांचे पर्याय शोधायला हवेत. हा शोध सोपा जावा यासाठी काही खास पाककृती नवरात्री निमित्त.. ...
नूडल्स... अहाहा नुसतं नावं घेतलं तरी बहुतांश भारतीयांच्या तोंडाला पाणी सुटतं. बघता बघता हा परदेशी पदार्थ पुरता आपल्याकडे व्यापून गेला आणि चक्क आपल्या गल्लोगल्ली मिळायला लागला. ६ ऑक्टोबर हा दिवस National Noodle Day म्हणून ओळखला जातो. ...
साखर टाळून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पण गुळाचा चहा जमतंच नाही, अशी अनेकींची तक्रार असते. म्हणूनच तर ही घ्या गुळाच्या चहाची फक्कड रेसिपी.. ...
सुगंधी, मुलायम, रुचकर, पचनाला हलका असलेल्या या तांदुळात स्टार्च, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असतं. कसदार आहारासाठी जेवणात वाडा कोलम भात असणं म्हणूनच गरजेचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात. ...
तेलाच्या बाबत रिफाइंड हा शब्द घातक आहे. तेल चांगले दिसण्यासाठी ते गंधरहित होण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तेलातील पौष्टिकमूल्य संपुष्टात येतात. त्यामुळे रिफाइंड तेलाऐवजी घाण्याचे तेल खाणं आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरतं, असं आहार ...
नुकताच जागतिक शाकाहारी दिवस साजरा झाला. शाकाहारात काय उत्तम असा प्रश्न कोणी विचारलाच तर पटकन सांगता यावेत असे काही पदार्थ. जगभरात हे पदार्थ भारतीय पदार्थ म्हणून आवडीने खाल्ले जातात. ...