सँडविच हा झटकन होणारा आणि पटकन खाता येईल असा पदार्थ म्हणावा तर हेल्दी आणि पोटभरीचा. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या पदार्थाविषयी खास आजच्या दिवशी जाणू घेऊ... ...
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून आणलेला १ हजार ५०० किलो बनावट खवा अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला आहे. मंगळवारी दुपारी शहरातील सक्कर चौकातील वाहन पार्किंग येथे ही कारवाई करण्यात आली. ...
शंकरपाळे, करंज्या आणि चिरोटे हे जर कडकधोड झालेत तर हे पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. असं होवू नये म्हणून हे पदार्थ बनवताना सारण, आवरण, मोहन आणि पार्या प्रत्येक गोष्टींचा मोजून-मापून विचार करावा लागतो. ...
घरात पाहूणे जेवायला येणार आणि अशावेळी गडबडीत पदार्थ जास्तच तिखट झाला तर काय करायचं? घाबरू नका, या काही सोप्या ट्रिक्स वापरून बघा... बिघडलेला पदार्थ होईल चवदार. ...
रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या म्हणजे मोठं कौशल्याचं काम, इथे साखरेची किमया पाकाचं गणित हे सगळं माहिती असायलाच हवं.नाहीतर पाकाच्या तारा चुकतात आणि लाडू, वड्यांचा सूरच हरवतो. ...
हल्ली भाजणीच्या चकलीचा वैताग नको म्हणून अनेकजणी तांदळाची, मुगाच्या डाळीची किंवा मैद्याची इन्स्टंट तयार होणार्या चकल्या करतात. पण या चकल्यांना भाजणीच्या खम्ंगतेची चव काही येत नाही. म्हणून भाजणीचं परफेक्ट तंत्र माहिती असायला हवं. ...
दिवाळीत लाडू, शेव आणि आणखी कशासाठी वापरल्या जाणाऱ्या बेसनात भेसळ असेल तर? आरोग्यासाठी हे घातक आहेच पण तुमचे पैसे आणि कष्टही वाया घालवणारे, त्यामुळे वेळीच सावध व्हा ...