घरच्याघरी सूप म्हटलं की फक्त टमाट्याचं आणि पालकाचं करता येतं. पण ते कितीवेळा पिणार? कंटाळा तर येणारच. सूप पिण्याचा कधीच कंटाळा येणार नाही असे उडदाच्या डाळीचं सूप, कॉर्न सूप, लेमन-कोरिअण्डर सूप आणि पम्पकिन सूप. हे चार प्रकारचे सूप म्हणजे चवीची मेजवानी ...
असं बऱ्याचदा होतं ना, की घरात खूप नारळं येतात, पण त्यांचं काही करणं होत नाही.. असं झालं तर घरीच बनवा नारळाचं तेल. कोणतीही भेसळ नसलेलं पुर्णपणे शुद्ध तेल... ...
खिचडी मऊ आणि तरीही ती चिकट न होता छान मोकळी होण्यासाठी साबुदाणा भिजत घालण्यापासून साबुदाणा परतेपर्यंत प्रत्येक गोष्ट नीट जमणं आवश्यक असतं. मऊ मोकळी साबुदाणा खिचडी करणं हे खूप अवघड नाही. त्यासाठी फक्त काही नियम पाळणं आवश्यक आहे. ...