लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Use this trick to make less oily puri : पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात, त्यामुळे खाव्याशा वाटत नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily) ...
Make instant bread dosa in 5 minutes, get this recipe डोसा खाण्याची इच्छा झाली, परंतु पीठ तयार नाही. इच्छा मारू नका, ब्रेडपासून बनवा इन्स्टंट मसाला डोसा ...
Maghi Ganesh Jayanti: Keshar Mawa Modak Recipe : माघी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा. ...